RTE:शिक्षण हक्क कायदा

RTE:शिक्षण हक्क कायदा थोडक्यात

RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक , कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.८६ व्या घटनादुरूस्ती नुसार सदर अधिनियम १एप्रिल २०१० पासून लागू झालेला आहे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.

कलम क्रमांक २ = व्याख्या.

कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.

कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).

कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.

कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.

कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.

कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.

कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.

कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.

कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.

कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.

कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.

कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.

कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.

कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .

कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसिक त्रास प्रतिबंध.

कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .

कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .

कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .

कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .

कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .

कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता, अटी व शर्ती.

कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.

कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.

कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.

कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.

कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.

कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.

कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.

कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.

कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.

कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.

कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.

कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.

कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.

कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.

कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार


 R T E ची दहा मानके 

1)  मुख्याध्यापक कार्यालय.

2 ) शिक्षकांच्या प्रमाणात  वर्गखोल्या.

 3 ) स्वयंपाकगृह (किचनशेड ).

 4 ) क्रिडांगण.

 5 ) स्वतंत्र स्वच्छतागृह.

 6 )  पिण्याच्या पाण्याची सोय.

 7 )  ग्रंथालय.

 8 )  रँम्प सुविधा.

 9 )  शैक्षणिक साहित्य.

 10)  क्रिडा साहित्य.





No comments:

Post a Comment