कोरोना जागृती....
मास्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक...
संपूर्ण जगाची झोप उडविणारा... काय आणि कसा आहे कोरोना वायरस? कोरोना वायरस बाधित व्यक्तीचे लक्षणे, त्या अनुषंगाने करावयाचे प्रतिबंधक उपाय व प्रत्येकाने घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा गैरसमज न करून घेता अथवा घाबरून न जाता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणिवपूर्वक नमूद केले आणि विद्यार्थ्यांनीही ते जिज्ञासूवृत्तीने समजून घेतले.
शेवटी प्रात्यक्षिक व प्रयोग म्हणून... आम्ही टिशू पेपर पासून मास्क तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो Successful झाला.सदर मास्क चेह-यावर अडकून मुलं एकमेकांना विचारत होती...कसा दिसतो?
आज नवीन आणि उपयुक्त वस्तू तयार केल्याचा आनंद लेकरांना झाला...आणि हेच आपले समाधान....
शाळा-ओझरखेड
ता. दिंडोरी